2002 साली भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे कल्याण उपजिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी
Image Source: BJP Maharashtra
2005 मध्ये काँग्रेस उमेदवाराचा पराभव करत कल्याण-डोंबिवली महापालिकेत नगरसेवक.
Image Source: BJP Maharashtra
2007 मध्ये महापालिका स्थायी समितीचे सभापती.
2009 पासून, डोंबिवली विधानसभा मतदारसंघाच्या निर्मितीपासून सलग चार वेळा आमदार.
Image Source: BJP Maharashtra
2016 साली फडणवीस सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात स्थान.
Image Source: BJP Maharashtra
2016 ते 2019 या काळात बंदरे, माहिती व तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण तसेच अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या 4 खात्यांच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी.
Image Source: BJP Maharashtra
रायगड आणि पालघर या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी
2020 साली भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री म्हणून नेमणूक.
Image Source: BJP Maharashtra
2022 साली शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री. दोन खात्यांची जबाबदारी.
सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी.
Image Source: BJP Maharashtra
अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री पदाच्या कारकिर्दीत ‘आनंदाचा शिधा’, ‘रेशन आपल्या दारी’ सारखे महत्त्वाचे उपक्रम राबवले.
Image Source: BJP Maharashtra
कट्टर सावरकर भक्त, मॉरिशस महाराष्ट्र मंडळाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा स्थापन करण्यास मोलाचे सहकार्य.
Image Source: BJP Maharashtra
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी यांच्या विचारधारेचे संस्कार.