राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत 5 जुलैला मोर्चा रद्द करून विजयी मेळावा घेण्याची घोषणा केली.

Published by: जगदीश ढोले
Image Source: google

राज्य सरकारने पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा शिकवण्याचा निर्णय रद्द केला.

Image Source: google

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदीसंबंधीचा त्रिभाषा सूत्राचा जीआर रद्द केल्याची घोषणा केली.

Image Source: google

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी 5 जुलैला एकत्र मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता.

Image Source: google

जीआर रद्द झाल्यानंतर मोर्चा रद्द करण्यात आला, परंतु 5 जुलैला विजयी मेळावा आयोजित केला जाणार आहे.

Image Source: google

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंना फोन करून मेळाव्याबाबत चर्चा केली.

Image Source: google

राज ठाकरे म्हणाले की, मेळाव्याबाबत अजून ठिकाण निश्चित नाही, कार्यकर्त्यांशी आणि इतरांशी चर्चा करून निर्णय घेणार.

Image Source: google

या विजयी मेळाव्यात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल, असं स्पष्टपणे राज ठाकरे यांनी सांगितलं.

Image Source: google

विजयी मेळाव्यात ठाकरे गट आणि मनसे एकत्र येणार, ही राजकारणात महत्त्वाची घडामोड ठरते.

Image Source: google

राज ठाकरे लवकरच अधिकृत घोषणा करून ठिकाण आणि वेळ जाहीर करणार आहेत.

Image Source: google