त्यांच्या विरोधात भाजपचे तरविंदर सिंग मारवाह रिंगणात होते.
या निवडणूकीत तरविंदर सिंग मारवाह 1844 मतांनी विजयी झाले.
निवडणूक जिंकल्यानंतर तरविंदर सिंग मारवाह यांची मालमत्ता आणि आर्थिक स्थिती चर्चेचा विषय बनली आहे.
त्यांची एकूण संपत्ती जवळपास 49.7 कोटी रुपये आहे.
त्यांच्याकडे 13 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे.
तरविंदर सिंग यांच्याकडे 36.7 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
तथापि, तरविंदर सिंग यांच्यावर 13.7 कोटी रुपयांचे कर्ज आहे.
तरविंदर सिंग मारवाह यांचे वार्षिक उत्पन्न 31.5 लाख रुपये आहे.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.