दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी  यांनी रमेश बिधुरी यांचा पराभूत केला आहे.
abp live

दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी यांनी रमेश बिधुरी यांचा पराभूत केला आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: Facebook
abp live

तर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांचा पराभव झाला आहे.

Image Source: Facebook
abp live

मुख्यमंत्र्यांना मिळणारे भत्ते आणि वेतन संबंधित राज्याच्या विधानसभेने निश्चित केलेले असतात.

Image Source: Facebook
abp live

मुख्यमंत्र्यांना अन्य अनेक लाभ मिळतात जसे सरकारी निवास, प्रवास भत्ता, वैद्यकीय सुविधा.

Image Source: Facebook
abp live

सरकारकडून मुख्यमंत्र्यांना अधिकृत गाडी, सुरक्षा व्यवस्था पुरवली जाते.

Image Source: Facebook
abp live

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे वेतन सुमारे 3 लाख रुपये महिना आहे.

Image Source: Facebook
abp live

मुख्यमंत्र्यांचे वेतन साधारणत 10 वर्षांनी वाढवले जाते.

Image Source: Facebook
abp live

राज्यातील परिस्थितीनुसार वेतन आणि भत्त्यांमध्ये वेळोवेळी बदल करण्यात येतात.

Image Source: Facebook
abp live

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: Facebook