विजय सभेत गाजले राज ठाकरेंचे हे मुद्दे

Published by: गायत्री सुतार
Image Source: ABP Majha

आम्हाला एकत्र आणायचं बाळासाहेब ठाकरे यांना जमलं नाही, कुणालाच जमलं नाही. ते देवेंद्र फडणवीस ह्यांना जमलं.

Image Source: ABP Majha

तुमच्याकडे सत्ता आहे विधान भवनात आणि आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर

Image Source: ABP Majha

कोणताही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा.

Image Source: ABP Majha

मोर्चा निघायला पाहिजे होता. मराठी माणूस एकवटतो, ह्याचं चित्र उभं राहील असतं.

Image Source: ABP Majha

कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. म्हणून उद्धव ठाकरे आणि मी एकत्र आलो आहे.

Image Source: ABP Majha

ठाकरेंची मुलं इंग्रजी शाळेत शिकली मग काय झालं?

Image Source: ABP Majha

माझे वडील श्रीकांत ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे इंग्रजीत शिकले त्यांचा मराठीवर शंका घेणार का?

Image Source: ABP Majha

लालकृष्ण अडवाणी मिशनरी शाळेत शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर प्रश्न घेणार?

Image Source: ABP Majha

कुणाची मुले कुठे शिकतात याची लिस्ट आहे आमच्याकडे

Image Source: ABP Majha