देशमुख हे महाराष्ट्र विधानसभेत सोलापूर दक्षिण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.
ते महाराष्ट्र सरकारमध्ये सहकार, मदत आणि पुनर्वसन कॅबिनेट मंत्री होते.
गुन्ह्यांची संख्या : 12
कुटुंबियांचे नावाने तीन ट्रॅकटर आहेत.
जंगम मालमत्ता : 18 कोटी 20 लाख 51 हजार 485 रुपये.
स्थावर मालमत्ता : 44 कोटी 55 लाख 21 हजार रुपये
स्थावर मालमत्तेमध्ये वडीलपोर्जित संपत्ती : 5 कोटी 3 लाख रुपये
कर्ज : 21 कोटी 68 लाख 29 हजार रुपयांचे कर्ज