वैयक्तिक जंगम मालमत्ता : 1 कोटी 32 लाख 66 हजार 235 रुपये स्थावर मालमत्ता : 11 कोटी 20 लाख 41 हजार रुपये भुजबळ यांच्याकडे सोनं : 585 ग्रॅम पत्नीच्या नावे सोनं : 455 ग्रॅम पत्नीकडे मिना भुजबळ यांच्या नावे जंगम मालमत्ता: 2 कोटी 38 लाख 29 हजार 52 रूपये पत्नीकडे मालमत्ता 16 कोटी 53 लाख रुपये भुजबळ यांच्या नावे ट्रॅक्टर पत्नी मिना यांच्या नावे पिकअॅप वाहन आहे. भुजबळांच्या नावे कर्ज : 24 लाख 56 हजार मिना भुजबळ यांच्या नावे कर्ज : 21 लाख 10 हजार 250