एकूण संपत्ती : 21 कोटी 48 लाख रुपये

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest

आदित्य ठाकरे यांच्यावर 1 गुन्हा दाखल

Image Source: Aditya Thackeray Instagram

रायगड येथे काही एकर जागा, ज्याचं आताचं बाजार मूल्य 1 कोटी 48 लाख 51 हजार 350 रुपये आहे.

Image Source: aditya thackery X (twitter)

आदित्य ठाकरे यांच्या नावावर ठाकुर्ली आणि घोडबंदर येथे दोन दुकानाचे गाळे आहेत. ज्याचं आताचं बाजारमूल्य 4 कोटी 56 लाख रुपये आहे.

Image Source: wikipedia

आदित्य ठाकरे यांच्याकडे BMW चार चाकी वाहन.

Image Source: pure politics 24

आदित्य ठाकरे यांच्याकडे 1 कोटी 91 लाख 7 हजार 159 रुपयांचे दागिने आहेत.

Image Source: Aditya Thackeray instagram

जंगम मालमत्ता - 15 कोटी 43 लाख 3 हजार 60
अचल मालमत्ता - 6 कोटी 4 लाख 51 हजार 350 रुपये

Image Source: Aditya Thackeray Facebook

बँक खात्यात 2 कोटी 44 लाख 18 हजार 985 रुपये
बँक खात्यात फिक्स डिपॉसिट - 2 कोटी 81 लाख 20 हजार 723 रुपये

Image Source: Aditya Thackeray Instagram

शेअर मार्केट गुंतवणूक - 70 हजार
म्युच्युअल फंड - 10 कोटी 13 लाख 78 हजार 52 रुपये
बॉण्ड्स - 50 हजार रुपये

Image Source: Aditya Thackeray Instagram

एकूण गुंतवणूक (स्वतः) - 10 कोटी 14 लाख 98 हजार 52 रुपये
LIC पॉलिसी - 21 लाख 55 हजार 741 रुपये

Image Source: on X