एकूण संपत्ती - 25,82,97,000

Image Source: Instagram/ mp_rajanvichare

रोख रक्कम - 1,00,000

पत्नीकडे - 50,000

Image Source: Instagram/ mp_rajanvichare

जंगम - 2,40,85,976

पत्नीकडे - 3,28,20,548

Image Source: Instagram/ mp_rajanvichare

स्थावर - 5,64,45,503

पत्नीकडे - 74,56,420

Image Source: Instagram/ mp_rajanvichare

कर्ज - 4,46,30,338

पत्नीकडे - 1,93,00,341

Image Source: Instagram/ mp_rajanvichare

वारसा हक्काने ; 16,94,631

दाखल गुन्हे - 06

Image Source: Instagram/ mp_rajanvichare

वाहने - राजन विचारे यांच्याकडे हुंदाई वेरणा, पत्नी नंदीनीच्या नावे इनोव्हा क्रीस्टा, महिंद्रा स्कॉर्पिओ.

Image Source: Instagram/ mp_rajanvichare

शेती - रत्नागिरी येथील पोमेंडी आणि अलिबाग येथील अक्शी येथे शेतजमीन.

Image Source: Instagram/ mp_rajanvichare

सदनिका - ठाण्यातील चरई भागातील रोझ वुड, दिघे चौकात दुकान, मिरा-भाईंदर येथील गौरव गार्डन येथे दोन दुकान, पत्नी नंदिनीच्या नावे जांभळीनाका येथील आत्माराम टॉवरमध्ये दुकान, चेंदणी येथील ठाकूर निवासमध्ये दुकान.