उमेदवारी अर्ज भरताना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या संपत्तीचे विवरणपत्र दिले आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: Laybhari

गुरुवार, दि. 24 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांनी साध्या पद्धतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Image Source: Divya Marathi

उमेदवारी अर्ज भरताना कोणताही थाट, बडेजाव आणि शक्तीप्रदर्शन करायचं त्यांनी टाळलं.

Image Source: wikipedia

धनंजय मुंडे यांच्याकडे 2019 मध्ये 23 कोटींची संपत्ती होती. तर 2024 मध्ये सादर करण्यात आलेल्या शपथपत्रात 53.80 कोटींची संपत्ती नमूद करण्यात आली आहे.

Image Source: Marathi News

धनंजय मुंडे, त्यांची पत्नी आणि कुटुंबाकडे 53 कोटी 80 लाखांची संपत्ती आहे. मागील पाच वर्षात यामध्ये दुपटीने म्हणजे 30.75 कोटी रुपयांची वाढ झालीय.

Image Source: Lokmat Times

2019 मध्ये त्यांच्याकडे 23 कोटींची संपत्ती होती.

Image Source: pinterest

त्यांच्या नावे 15 कोटी 55 लाख 5 हजार 105 रुपयांचे विविध वाहने आहेत. त्यात अगदी टँकर पासून ते बुलेट पर्यंतच्या सात वाहनांचा यात समावेश आहे.

Image Source: pinterest

पाच वर्षांमध्ये मुंडेंच्या संपत्ती सुमारे 31 कोटी रुपयांनी वाढली आहे.

Image Source: YouTube

निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या शपथपत्रातून ही माहिती समोर आली आहे.

Image Source: Vanjari World