हे अधिवेशन 20 डिसेंबर 2024 पर्यंत चालू राहणार.
अधिवेशन अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद परिसारत देशाला संबोधित केले.
संसदेचे हे अधिवेशन अनेक अर्थाने विशेष आहे.
संसदेत महत्वपूर्ण चर्चा व्हायला हवी.
लोकशाहीसाठी ही एक अतिशय उज्ज्वल संधी आहे.
लोकांनी ज्यांना 80 वेळेस नकारले, ते संसदचे काम थांबवतात.
दुर्दैवाने काही लोकांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी संसदेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
नरेंद्र मोदींनी हा निशाणा राहुल गांधींवर साधल्याचे मानले जात आहे.