केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं.

Published by: जयदीप मेढे
Image Source: PTI

मुंबई दौऱ्यावर असताना अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जात गणरायाचं दर्शन घेतलं.

Image Source: PTI

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट देत गणरायाचे दर्शन घेतलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री शाह यांचं स्वागत केलं.

Image Source: PTI

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री शाह यांचं स्वागत केलं.

Image Source: PTI

तसेच, त्यांना 'शासन आपल्या दारी' पुस्तकाची प्रत आणि गणपतीची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली.

Image Source: PTI

गृहमंत्री शाह यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते केंद्रीय गृहमंत्री शाह यांचे शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

Image Source: PTI

माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Image Source: PTI

अमित शाहांनी सपत्नीक लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं,

Image Source: PTI

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदें, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होतं.

Image Source: PTI