द्वारका येथे पंतप्रधान मोदींनी सुदर्शन सेतूचे उद्घाटन केले. (Photo Credit : Narendra Modi Twiter) 2017 मध्ये त्यांनी या पुलाची पायाभरणी केली होती. (Photo Credit : Narendra Modi Twiter) हा पूल ओखी ते बेट द्वारका बेटाला जोडेल. (Photo Credit : Narendra Modi Twiter) यानंतर पीएम मोदींनी समुद्रात स्कुबा डायव्हिंगचा आनंद लुटला.(Photo Credit : Narendra Modi Twiter) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील द्वारका येथे खोल समुद्रात,(Photo Credit : Narendra Modi Twiter) पाण्याखाली जाऊन द्वारका शहर ज्या ठिकाणी आहे तेथे प्रार्थना केली.(Photo Credit : Narendra Modi Twiter) पीएम मोदींनी ट्विटरवर एका पोस्टमध्ये लिहिले की,(Photo Credit : Narendra Modi Twiter) 'बुडलेल्या द्वारका शहरात प्रार्थना करणे हा एक अतिशय दैवी अनुभव होता. (Photo Credit : Narendra Modi Twiter) मला आध्यात्मिक वैभव आणि शाश्वत भक्ती लाभली आहे. (Photo Credit : Narendra Modi Twiter) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीर्थक्षेत्र द्वारका येथील द्वारकाधीश मंदिरालाही भेट दिली. (Photo Credit : Narendra Modi Twiter) त्यांनी येथे प्रार्थना केली आणि भगवान द्वारकाधीशचे दर्शन घेतले. (Photo Credit : Narendra Modi Twiter)