यावेळी आई वैशालीताई देशमुख, अमित देशमुख, तसेच दिलीपराव देशमुख यांच्या देखील डोळ्यात पाणी आलं.(Photo credit: Abp majha)
Image Source: (Photo credit: Abp majha)
या सोहळ्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,बाळासाहेब थोरात ,पृथ्वीराज चव्हाण ,विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, विश्वजित कदम यांनी हजेरी लावली(Photo credit: Abp majha)
Image Source: (Photo credit: Abp majha)
मुलगा म्हणून साहेबांनी कधीच रोखले नाही. त्यांनी आम्हाला सुट दिली होती.(Photo credit: Abp majha)
Image Source: (Photo credit: Abp majha)
साहेबांच्या पुतळ्याकडे पाहून प्रेरणा घेतली पाहिजे.(Photo credit: Abp majha)
Image Source: (Photo credit: Abp majha)
विलसासराव याचाच वारसा आम्ही पुढे घेऊन जात आहोत(Photo credit: Abp majha)
Image Source: (Photo credit: Abp majha)
असे यावेळी अभिनेते रितेश देशमुख भाषण करता करता म्हणाले (Photo credit: Abp majha)