कपिल शर्मा राजकारणात एन्ट्री करणार?
कंगना झाली, गोविंदा झाला, ढिगाने नावं राजकारणात एन्ट्री करत आहेत!
त्यातच लोकसभा निवडणूक 2024'चा सर्वत्र माहोल पाहायला मिळतोय
यात एकाच भर पडायची शक्यता वर्तवण्यात येत आहे
कपिल शर्मा राजकारणात एन्ट्री करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
राजकारणात एन्ट्री केल्यानंतर ती व्यक्ती अधिक सीरियस होते.
असं म्हणत कपिलने राजकारणाला स्पष्ट्पणे नकारच दिला
कपिल शर्माचा जन्म 2 एप्रिल 1981 रोजी पंजाबमधील अमृतमध्ये एका मध्यमवर्गीय पंजाबी कुटुंबात झाला होता
कपिल शर्मा आज सर्वात महागडा विनोदवीर आहे.
मेहनतीच्या जोरावर त्याने स्वत:ला सिद्ध केलं आहे.
कपिल शर्माची एकूण संपत्ती 330 कोटी रुपयांच्या आसपास आहे.