देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

विविध कार्यक्रमांना नरेंद्र मोदी उपस्थिती दर्शविणारी आहेत.

प्रकल्प खर्च : रू.१०९ कोटी

शिर्डी येथे भाविकांच्या सुविधेसाठी नवीन दर्शन रांग संकुलाचे उ‌द्घाटन

प्रकल्प खर्च : रु.५१७७ कोटी

निळवंडे धरण डाव्या कालव्याचे लोकार्पण

प्रकल्प खर्च : रू.११०२ कोटी

राष्ट्रीय महामार्ग-१६६ च्या सांगली ते बोरगाव चौपदरीकरण टप्प्याचे लोकार्पण

प्रकल्प खर्च : रु.६४० कोटी

जळगाव ते भुसावळ तिसन्या आणि चौथ्या रेल्वे मार्गाचे लोकार्पण

प्रकल्प खर्च : रु.२३७ कोटी

कुईवाडी-लातूर रोड रेल्वे विभागाच्या विद्युतीकरण प्रकल्पाचे लोकार्पण

प्रकल्प खर्च : रू.२२१ कोटी

मनमाड गॅस टर्मिनल येथे अतिरिक्त सुविधांचा शुभारंभ

प्रकल्प खर्च : रू.२५.४५ कोटी

अहमदनगर येथे माता व बाल आरोग्य जिल्हा रुग्णालय भूमिपूजन

प्रकल्प खर्च : रू.९ कोटी

राष्ट्रीय आयुष मिशन कार्यक्रमाअंतर्गत अहमदनगर येथील आयुष रुग्णालय उ‌द्घाटन

Thanks for Reading. UP NEXT

बाबा महाराज सातारकर यांचं निधन!

View next story