सरयू नहार राष्ट्रीय प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उद्घाटन (Photo : @ANI)

प्रकल्पासाठी एकूण 98,000 कोटींचा खर्च (Photo : @ANI)

5 नद्यांना जोडणार प्रकल्प (Photo : @ANI)

घाघरा, सरयू, राप्ती, बाणगंगा आणि रोहिणी नद्यांचा समावेश (Photo : @ANI)

प्रकल्पामुळे 14 लाख हेक्टरपेक्षा जास्त जमीन सिंचनासाठी पाणी मिळणार (Photo : @ANI)

29 लाख शेतकऱ्यांना होणार लाभ (Photo : @ANI)

पूर्व उत्तर प्रदेशातील 9 जिल्ह्यांना होणार फायदा (Photo : @ANI)

सरयू नहार राष्ट्रीय प्रकल्पाची अद्भुत दृश्य (Photo : @ANI)