मिथिला पालकर, युट्युबर म्हणून सुरू झालेल्या मिथिलाच्या प्रवासाने आता एक उंची गाठलेली आहे. मिथिलाने हिंदीसह मराठी सिनेमेदेखील गाजवले आहेत. मिथिलाचा मराठीतील अमेय वाघसोबतचा मुरांबा सिनेमा प्रचंड गाजला होता. मिथिलाचे नवे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत. या फोटो मध्ये तिने पिवळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केलाय, मिथिलाचा हा लूक सध्या चर्चेत आहे. मिथिलाने शेअर केलेल्या एका फोटोवर तिने Living my fairytale असं कॅप्शन लिहिले आहे.