पंतप्रधानांनी संसदेत घातलेलं निळ्या रंगाचे जॅकेट फार विशेष होतं
कारण हे जॅकेट कोणत्याही कापडापासून नाही
तर प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करुन तयार केलेल्या धाग्यापासून बनवलं आहे
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अर्थसंकल्पीय अभिभाषणावर सरकारने
मांडलेल्या आभार प्रस्तावावर पंतप्रधानांनी भाषण केलं
यादरम्यान त्यांनी निळ्या रंगाचे जॅकेट घातलेले होते जे फार विशेष होतं.
जॅकेट लवकरच सामान्यांसाठी उपलब्ध होणार आहे
हे जॅकेट पुढील तीन महिन्यांत प्रमुख शहरांमध्ये उपलब्ध होईल
अशी माहिती इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष
यावेळी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने पंतप्रधान मोदींना निळ्या रंगाचं जॅकेट भेट दिलं