भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक (Milk Production) देश ठरला आहे. जागतिक दूध उत्पादनात भारत (India) हा प्रथम स्थानी आहे. वर्ष 2021-22 मध्ये जागतिक पातळीवरील दूध उत्पादनात 24 टक्के योगदान वर्ष 2021-22 मध्ये देशातील दूध उत्पादन 22 कोटी टनांपर्यंत वाढले भारतातील सर्वात जास्त दूध उत्पादक करणारे राज्य उत्तर प्रदेश दूध उत्पादनात राजस्थान दुसऱ्या तर मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर देशाच्या अर्थव्यवस्थेत दुग्ध व्यवसायाचे मोठे योगदान जागतिक दूध उत्पादनात भारताचे योगदान हे 24 टक्के आहे वर्ष 2021-22 मध्ये जागतिक पातळीवरील दूध उत्पादनात 24 टक्के योगदान भारतातील दूध उत्पादनात 51 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.