‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतील कीर्तीचा ‘मॉर्डन’ अवतार

स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिका प्रचंड गाजतीये.

मालिकेतील कीर्तीची भूमिका साकारणारी अभिनेत्री समृद्धी केळकरची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.

उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर समृद्धी आज विशेष लोकप्रिय आहे.

समृद्धीने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये समृद्धी स्टायलिश अंदाजात दिसत आहे.

समृद्धीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

(Photo:@samruddhi.kelkar/IG)