उर्फीच्या हातून लहानपणी घडलेल्या एका चुकीमुळे तिला कुटुंबातील सर्व सदस्य पॉर्नस्टार म्हणून चिडवड होते उर्फीचा जन्म झाल्यानंतर मुलगी झाली म्हणून तिचे वडील कसे दु:खी होते एका अपघातामुळे तिचे कुटुंबीयही कसे शत्रू झाले? याची माहिती उर्फीने एका मुलाखतीमध्ये दिली आहे माझ्या वडिलांनी दोन वर्षे माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला मला माझ्या घरात बोलू दिलं जात नव्हतं मी माझे घर सोडल्यानंतरही मला चांगले आयुष्य जगायला खूप वेळ लागला कोणत्याही मुलीला या परिस्थितीचा सामना करावा लागून नये जो मी केला आहे घरातील लोकांनी माझ्यावर आरोप केले, पण मी निर्दोष होते. माझे नातेवाईक मला पॉर्नस्टार म्हणू लागले.