रोज ऑलिव्ह ऑईलमध्ये शिजवलेले अन्न खाल्ल्यास कॅन्सरचा धोकाही कमी होतो.
ऑलिव्ह ऑईल हे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट आणि पोटासाठी खूप चांगले मानले जाते.
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते आणि ते हृदयासाठीही फायदेशीर असते.
ऑईलमुळे टाईप-2 मधुमेहाचा धोकाही कमी होतो.
ऑलिव्ह ऑईलने डोळ्यांखाली हलका मसाज केल्यानेही खूप फायदा होतो.
ऑलिव्ह ऑईलमध्ये शिजवलेले अन्न खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा धोकाही खूप कमी होतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.