भारताची वेगवान गोलदाज झुलन गोस्वामीनं तिच्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक विक्रम रचले आहेत.



झुलन सध्या शेवटची विश्वचषक स्पर्धा खेळत आहे.



विश्वचषकातील दुसऱ्याच सामन्यात तिनं ऐतिहासिक कामगिरी केलीय.



तिनं विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या लिन फुलस्टन यांच्या विक्रमाशी बरोबरी केलीय.



तिनं 30 सामन्यात हा विक्रम रचलाय.



झूलन 2005 सालापासून विश्वचषक स्पर्धा खेळत आहेत.



झूलननं आपल्या कारकिर्दीत 12 कसोटी, 197 एकदिवसीय आणि 68 टी-20 सामने खेळले आहेत