कबुतराबद्दल असं म्हटलं जातं की तो गुप्तचर किंवा हेरगिरी करणारा पक्षी आहे. (Photo Credit : Unsplash)



खरं तर त्यामागे एक ऐतिहासिक घटना आहे. (Photo Credit : Unsplash)



जून्या अहवालांच्यानुसार पहिल्या जागतिक महायुद्धादरम्यान कबुतरांवर छोटे कॅमेरे लावले गेले होते. (Photo Credit : Unsplash)



त्यांना शत्रू राष्ट्रांच्या प्रदेशात सोडलं गेलं होतं. (Photo Credit : Unsplash)



जेव्हा पक्षी शत्रू देशाच्या प्रदेशावरून उडत असे, (Photo Credit : Unsplash)



तेव्हा त्या पक्षाला लावलेल्या कॅमेऱ्याद्वारे फोटो किंवा व्हिडिओ बनवला जात असे. (Photo Credit : Unsplash)



कबुतर हवामानाची पर्वा न करता संदेश पोहोचवत असत. (Photo Credit : Unsplash)



यादरम्यान 95 टक्के कबुतरांनी आपलं मिशन पूर्ण केलं होतं. (Photo Credit : Unsplash)



1950 च्या दशकात कबुतरांचा वापर हेरगिरीसाठी करत असतं. (Photo Credit : Unsplash)