Piaggio India ने आपल्या स्कूटरची किंमत वाढवली आहे.


Vespa आणि Aprilia स्कूटरच्या किमतीत वाढ.


व्हेरियंट: SXL 125 किंमत 1,33,403


व्हेरियंट: SXL 125 Racing 60s किंमत 1,39,224


व्हेरियंट: SXL 150 किंमत 1,47,355


व्हेरियंट: SXL 150 Racing 60s किंमत 1,53,023