अभिनेत्री कृती सेनन



अभिनयासोबतच तिच्या स्टाईल स्टेटमेंट आणि फॅशन सेन्ससाठी देखील ओळखली जाते



अभिनेत्रीचा एक पारंपारिक लूक व्हायरल होत आहे



मध्ये तीने लाल रंगाचा पोशाख परिधान केलेला दिसत आहे



कमी मेकअप आणि केस मोकळे सोडून तिने हा लूक पूर्ण केला



लवकरच अनुराग कश्यपच्या पुढील चित्रपटात दिसणार आहे



याशिवाय ती 'आदिपुरुष', 'गणपथ', 'भेडिया' आणि 'शहजादा'मध्येही दिसणार



कृती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते



कृतीच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे



कृती या फोटोमध्ये सुंदर दिसत आहे



हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत