साई पल्लवी सध्या तिच्या आगामी 'विराट पर्वम' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

साई पल्लवीने काश्मिरी पंडितांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे.

सोशल मीडियावर साई पल्लवीची चर्चा सुरु आहे.

पाहूयात साई पल्लवीची संपत्ती किती आहे?

साई पल्लवी महिन्याला तीस लाखांपेक्षा जास्त कमावते..

साई पल्लवी वर्षाला चार कोटी रुपयांची कमाई करते.

साई पल्लवीचा कोयंमतूरमध्ये बंगला आहे. साई पल्लवीची एकूण संपत्ती 29 कोटी रुपयांची आहे.

तामिळ तेलगू आणि मल्याळम चित्रपटात काम केलेय.

अभिनयाशिवाय जाहिरात आणि ब्राँड प्रमोशनमधूनही साई पल्लवी कमाई करते.

अभिनेत्री साई पल्लवीकडे Mitsubishi Lancer Evo X, Brown Sedan आणि Maruti Suzuki Nexa Red यासारख्या महागड्या गाड्या आहेत.