तेजस्वी प्रकाश आता 'नागिन 6' मध्ये दिसणार आहे. करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाशचे अफेअर सुरू आहे. या दोघांची केमिस्ट्री बिग बॉस 15 मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाली. बिग बॉस 15 विनर तेजस्वी प्रकाशने फोटो शेअर केले आहेत. सूर्य किरणांशी खेळताना तिचे हे फोटो आहेत. या फोटोंमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.