श्रीदेवीची मुलगी खुशीचा सोशल मीडियावर जलवा श्रीदेवीची मुलगी खुशीचा सोशल मीडियावर जलवा जान्हवीची ही लहान बहिण आहे ती देखील खूप सुंदर आहे ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते खुशीचे लाखो फॉलोअर्स आहेत. तिला देखील अॅक्टिंगमध्ये करिअर करायचं आहे ती अमेरिकेत अभिनयाचे धडे घेत आहे तिचा हा हॉट लुक व्हायरल होतोय आई आणि बहिणीप्रमाणं ती देखील बॉलिवूडमध्ये काम करण्यास उत्सुक आहे