अभिनेत्री रश्मिका मंदानाने तिच्या चाहत्याला प्रपोज केलं.

रश्मिकाने प्रपोज केल्यानंतर चाहता खुलला.

चाहत्याने तिला तेलुगु भाषेत मुलींना कसं प्रपोज करायचं असं विचारलं.

तिने त्याला नवू चाला मंचिगा कानीस्पीस्तान्नूव म्हटलं.

त्यानंतर चाहत्याने तिला सेम टू यू असं म्हटलं.

यासंबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

रश्मिका तिच्या सौंदर्यासाठी आणि अभिनयासाठी ओळखली जाते.

पुष्पा चित्रपटानंतर ती प्रसिद्धीच्या झोतात आली.

रश्मिकाने हिंदी, कन्नड, तेलगु, तामिळ, मळ्यालम चित्रपटात काम केलंय.

मिशन मजनू या चित्रपटात ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसली.