प्रसिद्ध रॅपर एमसी स्टॅन हा सध्या ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) मुळे चर्चेत आहे.



‘बिग बॉस 16’ मधील त्याच्या डायलॉग्सला आणि त्याच्या स्टाईलला प्रेक्षकांची पसंती मिळते.



एमसी स्टॅन हा त्याच्या लग्झरी लाईफस्टाईलमुळे देखील चर्चेत असतो.



एमसी स्टॅनचे शूज, टी-शर्ट आणि बेल्ट या वस्तू अनेकांचे लक्ष वेधतात



आता त्याच्या एका टोपीची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.



एमसी स्टॅननं बिग बॉस 16 मध्ये घातलेल्या टोपीचा फोटो व्हायरल झाला आहे.



एका एपिसोडमध्ये एमसी स्टॅननं काळ्या रंगाची टोपी घातली होती. ही टोपी बॅलेंसियागा (Balenciaga) या ब्रँडची आहे.



रिपोर्टनुसार, एमसी स्टॅनच्या या टोपीची किंमत 30 हजारपासून सुरू होते.



एमसी स्टॅनच्या ‘बिग बॉस 16’मधील लूक चर्चेत असतात.



फिनालेसाठी फक्त 2 आठवडे उरले आहेत आणि त्याच दरम्यान, एमसी स्टॅन नॉमिनेट झाला आहे.