आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाली आहे.



आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे या पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवले जातात.



त्यानुसार, आज 6 मार्च 2023 रोजी भारतीय तेल कंपन्यांनी इंधनाचे नवीन दर जाहीर केले आहेत.



देशात तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर केलेत.



देशात मात्र पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.



देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही.



राज्यातही गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.



देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.27 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे.



परभणीत 109.45 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 95.81 रुपये प्रति लिटरनं विकलं जातंय.



नाशकात पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 93.27 रुपये प्रति लिटरनं विकलं जातंय.