आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे या पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवले जातात.

त्यानुसार, आज 25 फेब्रुवारी 2022 रोजी भारतीय तेल कंपन्यांनी इंधनाचे नवीन दर जाहीर केले आहेत.

आज कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ नोंदवण्यात आली आहे. ब्रेंट क्रूड तेल आणि डब्ल्यूटीआय कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत.

डब्ल्यूटीआय (WTI) कच्च्या तेलाची किंमत (Crude Oil Price) शुक्रवारी 1.23 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 76.32 डॉलरवर पोहोचली आहे.

तर, ब्रेंट क्रूड ऑइलमध्ये (Brent Crude Oil) 1.16 टक्क्यांची वाढ झाली असून त्याची किंमत प्रति बॅरल 83.16 डॉलरवर आहे.

कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या वाढीचा परिणाम देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर कोणताही परिणाम झालेला नाही. देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.

दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर

चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर