पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर केलेत.

आजही देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.

यापूर्वी पेट्रोल-डिझेलचे दर मे 2022 मध्ये बदलले होते.

देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये, डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे.

आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर तर डिझेल 94.27 रुपये प्रति लिटरनं विकलं जातंय.

कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटरनं विकलंय जातंय.

चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 102.63 रुपये आणि डिझेलची किंमत 94.24 रुपये प्रति लिटर आहे.

भारतात सर्वात महाग इंधन राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये विकलं जातंय.

देशात सर्वात स्वस्त इंधन पोर्ट ब्लेयरमध्ये विकलं जातंय.