सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.



ऐन लगीन सराईत सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे.




जळगावात सोन्याच्या दरात एक हजार रुपयांची वाढ



सोन्याचे दर पुन्हा एकदा 63500 रुपये इतक्या विक्रमी पातळीवर


सोने खरेदी करू पाहणाऱ्या ग्राहकांच्या चिंता वाढल्याचे पाहायला मिळत आहे.



सोन्याच्या दराने आजपर्यंतचे सर्व उच्चांक मोडीत काढले आहे.



सोन्याचे दर हे 61900 तर जीएसटीसह 63500 इतक्या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचले



सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेक गुंतवणूकदार हे सोन्याकडे वळू लागल्याने सोन्याच्या मागणीत वाढ



सोन्याच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांनी पाठ फिरवली



ऐन लग्न साराईच्या तोंडावर दर वाढ झाली आहे