मोठा जीएसटी बदल? महत्त्वाच्या वस्तूंवर ५% स्लॅब चा विचार

Published by: जयदीप मेढे
Image Source: Unsplash

केंद्र सरकार गरीब व मध्यमवर्गीयांसाठी जीएसटी दर पुनर्रचना करण्याचा विचार करत आहे.

Image Source: Unsplash

₹750 ते ₹1000 दरम्यानच्या वस्तूंवरील कर दर कमी करण्याचा प्रस्ताव आहे.

Image Source: Unsplash

काही रोजच्या वापरातील वस्तूंवरील 12% जीएसटी स्लॅब हटवण्याची शक्यता आहे.

Image Source: Unsplash

टूथपेस्ट, प्रेशर कुकर, भांडी यांसारख्या आवश्यक वस्तूंना 5% गटामध्ये आणण्याची शक्यता आहे.

Image Source: Unsplash

छत्र्या, शिवणयंत्र, गिझर आणि वॉशिंग मशीनसारख्या वस्तू पुनर्रचनेच्या यादीत आहेत.

Image Source: Unsplash

सायकली, कपडे, बूट, स्टेशनरी आणि लसी यांचा देखील विचार केला जात आहे.

Image Source: Unsplash

शेतीच्या साधनांवरील जीएसटी दर कमी होण्याची शक्यता आहे.

Image Source: Unsplash

या बदलांमुळे ₹25,000 ते ₹35,000 कोटींचा महसुली परिणाम होऊ शकतो.

Image Source: Unsplash

किंमती कमी झाल्याने विक्री वाढण्याची आणि कर आधार मजबूत होण्याची अपेक्षा आहे

Image Source: Unsplash

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यापूर्वी तर्कसंगत जीएसटी रचनेचा उल्लेख केला होता.

Image Source: Unsplash