महिन्याला 10 हजार रुपये भरुन 20 वर्षांनी दीड कोटी कसे मिळणार?
म्युच्युअल फंड, एसआयपी हे दीर्घकालीन गुंतवणूकीचा उत्तम पर्याय मानला जातो.
SIP मध्ये, एखाद्याला मजबूत रिटर्न आणि शेअर बाजाराच्या चक्रवाढीचा पूर्ण लाभ मिळतो.
10 हजार रुपयांच्या SIP मधून 20 वर्षांत किती निधी तयार केला जाऊ शकतो?
जर तुम्हाला सरासरी वार्षिक 12 टक्के परतावा मिळत असेल तर तुम्हाला 99.91 लाख रुपये मिळतील.
जर तुम्हाला सरासरी 15 टक्के वार्षिक परतावा मिळत असेल, तर तुम्ही 1.51 कोटी रुपये मिळतील.
म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये भरपूर जोखीम असते, त्यामुळे हुशारीनं गुंतवणूक करा.
कोणतीही गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि त्यानंतरच गुंतवणूक करा.
(टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत.)