सिस्टमॅटिक इन्वेस्टमेंट प्लान (SIP) मध्ये केलेली गुंतवणूक तुम्हाला मालामाल करू शकते
लॉन्ग टर्ममध्ये केलेल्या छोट्या SIP गुंतवणुकींमुळे तुम्ही कोट्यवधींची रक्कम मिळवू शकता
दरमाहा 5 हजारांच्या गुंतवणुकीतून बक्कळ नफा मिळवू शकता
तुम्ही 5 हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर 12 टक्के रिटर्नसह 1 कोटींपर्यंतचा नफा मिळवू शकता
गुंतवणूक केल्यापासून 26 वर्षांत तुम्ही कोट्यधीश होऊ शकता
5 हजारांच्या SIP मध्ये एकूण गुंतवणूक 15,60,000 रुपये होईल आणि 91, 95, 560 रुपयांचा परतावा मिळेल
10 हजारांच्या SIP मध्ये 20 वर्षांत जवळपास 1 कोटींची रक्कम जमा करू शकता
एकूण गुंतवणूक 24,00,000 रुपयांची होईल आणि 75,91,479 रुपयांचा लॉन्ग टर्म कॅपिटल गेन होईल
15 हजारांच्या SIP मधून फक्त 17 वर्षांत 1 कोटींचे मालक बनू शकता
30,60,000 रुपयांची एकूण गुंतवणूक करत तुम्ही 69,58,812 रुपये मिळवू शकता.
SIP गुंतवणुकीत 12 टक्क्यांच्या वार्षिक व्याजदरात उत्तम रिटर्न्स मिळतील