कोहराम या चित्रपटामध्ये प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.हा चित्रपट तुम्ही युट्यूबवर पाहू शकता. अब तुम्हारे हवाले वतन साथियों या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका साकारली. झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षक हा चित्रपट पाहू शकता. 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या देश प्रेमी हा चित्रपट लोक आजही आवडीनं बघतात.हा चित्रपट तुम्ही झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. सिद्धार्थ मल्होत्राचा 'मिशन मजनू' हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. शेरशाह या चित्रपटामध्ये कॅप्टन विक्रम बत्रा ही भूमिका अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रानं साकारली आहे. प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. राझी या हा चित्रपट 2018 मध्ये रिलीज झाला. हा चित्रपट प्राईम व्हिडीओवर प्रेक्षक पाहू शकतात. चक दे इंडिया या शाहरुख खानच्या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. शाहरुखचा हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.