'पठाण' (Pathaan) या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला 20 जानेवारीपासून सुरुवात झाली

रिलीजआधीच हा सिनेमा रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे

यशराज फिल्म्सच्या 'वॉर' या सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये सर्वाधिक कमाईचा रेकॉर्ड केला होता.

रिलीजआधी या सिनेमाचे 4.05 लाख तिकीटांची विक्री झाली होती

आता बादशाहच्या 'पठाण'ने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये आपली जादू दाखवत 'वॉर'चा रेकॉर्ड मोडला आहे.

अॅडव्हान्स बुकिंगमध्ये 'पठाण'च्या 4.19 लाख तिकीटांची विक्री झाली आहे.

गेल्या 30 वर्षांपासून एका पेक्षा एक सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा

शाहरुख खान गेली चार वर्ष रुपेरी पडद्यापासून लांब होता.

पण आता 'पठाण'च्या माध्यमातून तो पुन्हा एकदा चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे.

'किंग खान'चा 2018 साली प्रदर्शित झालेला 'झिरो' (Zero) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडला होता.