बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा तिच्या ग्लॅमरस आणि स्टायलिश स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते अभिनेत्री परिणीती चोप्राने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत या फोटोंमध्ये परिणीती रॉयल ब्लू रंगाच्या साडीमध्ये फारच सुंदर दिसत आहे परिणीतीने हा लूक मोठे इअररिंग्स आणि मोकळ्या केसांसह पूर्ण केला आहे नेहमीप्रमाणे चाहते परिणीतीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत परिणीती चोप्रा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते परिणीती चोप्राने अलीकडेच इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती एकापेक्षा एक आकर्षक आणि किलर पोज देताना दिसत आहे परिणीती नेहमी चाहत्यांना तिच्याबाबतचे नवनवीन अपडेट देत असते परिणीती वेस्टर्न आणि ट्रेडिशनल लूकमधील फोटो शेअर करत असते बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींमध्ये परिणीतीची गणना होते