ईशान्य भारतात पुराचं थैमान, लाखो लोक बेघर



पुरामुळं शेती पिकांसह रस्त्याचं मोठं नुकसान



ईशान्य भारतात मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला आहे



अनेक ठिकाणी पूर आला आहे.



पूरस्थितीमुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे



आसाम, त्रिपुरा, मणीपूर, मिझोराम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश या राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे



मुसळधार पावसानंतर या भागात पूर आणि भूस्खलनामुळं मोठं नुकसान झालं आहे.



या पुरामुळं लाखो लोक प्रभावित झाले आहेत.



नेक ठिकाणी शेतकऱ्यांची पिकं उद्धवस्त झाली आहेत



रस्ते रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे