मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमी आपल्या चाहत्यांशी कनेक्टेड असते.



सोशल मीडियावर सक्रिय असणारी ही अभिनेत्री रोज तिचे वेगवेगळे आणि हटके फोटोशूट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते.



नुकतेच तिने सोशल मीडियावर एक सुंदर फोटोशूट शेअर केले आहे.



यात तिने काळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे.



या लूकमध्ये सोनाली कुलकर्णी खूप सुंदर दिसत आहे. डा



डार्क बॅकग्राउंड आणि लाईट्सच्या झगमगाटात तिने हे फोटो शेअर केले आहेत.



सोनाली कुलकर्णी सध्या तिच्या ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.



या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे.



संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’चा (Tamasha Live) सांगीतिक नजराणा येत्या 15 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



या लूकमध्ये सोनाली कुलकर्णी खूप सुंदर दिसत आहे.