अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या हुनरबाज शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसत आहे



या शोच्या प्रत्येक एपिसोडमध्ये परिणीतीचा नवा स्टायलिश अवतार पाहायला मिळतो



अलीकडेच परिणीतीने या शोसाठी ब्लैक अँड गोल्डन रंगाचा ड्रेस घातला होता



तिचा लूक पूर्ण करण्यासाठी परिणीती चोप्राने पोनीटेल हेअरस्टाईल सोबत स्मोकी मेकअपची जोड दिली



परिणीती चोप्राच्या या स्टायलिश आउटफिटमध्ये परफेक्ट दिसत होती



परिणीतीने अलीकडेच इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती एकापेक्षा एक आकर्षक आणि किलर पोज देताना दिसत आहे



परिणीती चोप्राची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे



चाहते तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा जोरदार वर्षाव करताना दिसत आहेत