अनेक दिवसांपासून मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत.



मराठी मनोरंजन विश्वातील आणखी एक अभिनेता लग्नबंधनात अडकणार आहे.



तो म्हणजे 'टाईमपास' फेम प्रथमेश परब.



प्रशमेशने केळवणाचा फोटो शेअर करत लग्नाची तारीखही सांगितली आहे



गर्लफ्रेंडसोबत केळवणचा फोटो शेअर केला आहे



प्रथमेश आणि त्याची गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकर या दोघांसमोर गोडाचं जेवण दिसत आहे







प्रथमेश त्यांची गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकर फोटोसाठी खास पोज दिली आहे.