'कौन बनेगा करोडपती 15' एप्रिल 2023 मध्ये सुरू झाला आणि आता तो संपला आहे.



29 डिसेंबर रोजी KBC 15 च्या शेवटच्या एपिसोडमध्ये निरोप देताना अमिताभ भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.



शर्मिला टागोर, सारा अली खान आणि विद्या बालन 'KBC 15' च्या शेवटच्या एपिसोडमध्ये दिसल्या होत्या.



निरोप घेण्याची वेळ आली तेव्हा अमिताभ बच्चन यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.



कौन बनेगा करोडपती 15 ची सुरुवात 18 एप्रिल 2023 रोजी मोठ्या धूमधडाक्यात झाली होती .



अमिताभ 'केबीसी'मधील प्रत्येक स्पर्धकासोबत मजा करताना आणि त्यांच्या आयुष्यातील आणि करिअरमधील मजेशीर किस्से प्रेक्षकांसोबत शेअर करताना दिसले.



त्यांनी या सीजनदरम्यान खळखळून हसवलं, पण जेव्हा 'कौन बनेगा करोडपती 15'ला निरोप देण्याची वेळ आली



तेव्हा त्यांचा भावना दाटून आल्या आणि त्यांना अश्रू अनावर झाले.