अंकिताने 2024च्या स्वागतासाठी स्पेशल लुक केला होता



ऑफ -शोल्डर ड्रेसमध्ये अंकिता लोखंडे



सोशल मीडियावर फोटोंची चर्चा



'बिग बॉस 17' मुळे अंकिता चर्चेत असते



अभिनयामुळे अंकितच कौतुक देखील केलं जात



नुकतेच सोशल मीडियावर लॉन्ग वनपीसमध्ये फोटो शेअर केले आहेत



अंकिता उत्तम अभिनेत्री आहे



अंकिता कायम सोशल मीडियावर सक्रिय असते



'बिग बॉस 17' मध्ये अंकिता आणि तिचा पती विकी दोघेही सहभागी आहेत



पहा खास व्हिडीओ