पपई हे खूप स्वादिष्ट आणि आरोग्यदायी फळ पपई खाणे केवळ त्वचेसाठीच नाही तर आरोग्यासाठीदेखील चांगले नेकदा पपई खाल्ल्यानंतर लोकं बिया फेकून देतात पण या बिया त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे अनेक आजारांवर पपईच्या बिया खाणे हा रामबाण उपाय आहे पपईच्या बिया काळ्या रंगाच्या असतात या बिया खाण्यासाठी कडवट त्यामुळे बिया वाळवून खाल्या जातात पपईच्या बियांमध्ये व्हिटॅमिन सी, अल्कलॉइड्स, फ्लेव्होनॉइड्स भरपूर प्रमाणात संधिवात किंवा जळजळी सारख्या समस्यांपासून सुटका मिळण्यासाठी पपईच्या बिया वापरल्या जातात