सामन्यात हैदराबादचा चेन्नईवर 8 विकेट्सनी विजय हैदराबादच्या अभिषेक शर्माची 75 धावांची महत्त्वाची खेळी हैदराबादने नाणफेक जिंकत निवडली गोलंदाजी प्रथम 154 धावांत चेन्नईला रोखलं त्यानंतर 17.4 षटकात 155 धावा केल्या. चेन्नईची गोलंदाजी आणि फलंदाजीही फेल मोईन अलीची एकाकी 48 धावांची झुंज व्यर्थ अभिषेक ठरला हिरो हैदराबादचा स्पर्धेतील पहिला विजय